सोयाबीन हमीभाव नोंदणी ; अशी करा मोबाइलवरून..अशी आहे प्रक्रिया

सोयाबीन हमीभाव नोंदणी ; खरीप हंगाम २०२५ करिता केंद्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांची हमीभावानं खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत, राज्यामध्ये सुमारे ७.५ लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा या हेतूने ३१ ऑक्टोबर २०२५ पासून या तिन्ही शेतमालाच्या हमीभाव … Continue reading सोयाबीन हमीभाव नोंदणी ; अशी करा मोबाइलवरून..अशी आहे प्रक्रिया