सोयाबीन 8000 पार ; 8000 रुपये पेक्षा अधिक दर, पहा ताजी अपडेट
सोयाबीन 8000 पार ; नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणावर बाजारात सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. उशीराने मळणी केलेल्या तसेच मळणी करून विक्रीसाठी थांबलेले शेतकरी आता सोयाबीन मार्केट मध्ये नेत आहेत. ओलावा कमी असलेल्या सोयाबीन ला 4500 पासून 5000 रुपयापर्यंत सरासरी दर मिळत आहे.














