हरबरा पेरणी करताना हे तननाशक वापरा, गवत उगवनारच नाही
हरभरा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे रब्बी पीक आहे, ज्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी तण नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक ठरते. तणामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट येते. तणे मुख्य पिकाशी पाणी, पोषक घटक यांसाठी स्पर्धा करतात, ज्यामुळे पिकाची वाढ खुंटते.












