Pm किसान का नया अपडेट..बिहार चुनाव का आसर...अब मिलेंगे हर महिने 2000
Pm किसान का नया अपडेट..बिहार चुनाव का आसर...अब मिलेंगे हर महिने 2000
Read More
प्याज के किसानों के लिए अच्छी खबर..अभी देखे
प्याज के किसानों के लिए अच्छी खबर..अभी देखे
Read More
Onion rate ; कांदा भावात सुधारणा, पहा आजचे ताजे कांदा भाव
Onion rate ; कांदा भावात सुधारणा, पहा आजचे ताजे कांदा भाव
Read More
तूर पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी प्रभावी फवारणी नियोजन..लागतील फुलंच फुलं
तूर पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी प्रभावी फवारणी नियोजन..लागतील फुलंच फुलं
Read More
गहू पेरणीपूर्वी लिहोसिनची बिजप्रक्रीया ; पहा फायदे आणि योग्य पद्धत
गहू पेरणीपूर्वी लिहोसिनची बिजप्रक्रीया ; पहा फायदे आणि योग्य पद्धत
Read More

e-KYC करूनही या महिलांचे हप्ते होऊ शकतात बंद आणि होईल वसुली

e-KYC करूनही या महिलांचे हप्ते होऊ शकतात बंद आणि होईल वसुली

ADS खरेदी करा ×

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सध्या सुरू असून, सरकारने यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तथापि, अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरही त्यांचे हप्ते कायमस्वरूपी बंद होण्याची किंवा त्यांना मिळालेली रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे केवायसी करताना तुम्ही दिलेल्या आधार क्रमांकावरून सरकारला तुमच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक माहिती सहज उपलब्ध होत आहे.

Leave a Comment