वातावरणात मोठा बदल, थंडीला होनार सुरुवात..नोव्हेंबरमध्येही पाऊस येनार – तोडकर हवामान अंदाज
वातावरणात मोठा बदल, थंडीला होनार सुरुवात..नोव्हेंबरमध्येही पाऊस येनार – तोडकर हवामान अंदाज तोडकर हवामान अंदाज ; राज्यात सध्या ढगाळ हवामानाची स्थिती कायम राहणार आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी हा काळ पेरणीसाठी विना अडथळा ठरेल असा अंदाज आहे. वातावरण खराब असले तरी मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, हिंगोली … Read more




