हेक्टरी १०००० रुपये रब्बी अनुदान मंजूर ; अशी आसेल वाटप प्रक्रिया
हेक्टरी १०००० रुपये रब्बी अनुदान मंजूर ; अशी आसेल वाटप प्रक्रिया राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शासनाची मदत मिळवलेली नाही किंवा ज्यांना अपुरी मदत मिळाली आहे, त्यांच्यासाठी हेक्टरी १०,००० रुपये रब्बी अनुदान वितरित करण्यास अखेर मंजुरी देण्यात आली आहे. २८ … Read more




