Ladki Bahin Yojana ; आँक्टोंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट..लगेच पहा
Ladki Bahin Yojana ; आँक्टोंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट..लगेच पहा Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरता लागली आहे. ऑक्टोबर महिना संपण्यास काहीच दिवस बाकी असतानाही अनेकांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले (Government Women Scheme) नाहीत. मात्र, लवकरच या योजनेचा हप्ता मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more




