सोयाबीन विकू नका, सोयाबीन 5328₹ भाव..सरकार सगळ्यांच सोयाबीन घेनार…
सोयाबीन विकू नका, सोयाबीन 5328₹ भाव..सरकार सगळ्यांच सोयाबीन घेनार… सोयाबीन उत्पादकांना दिलासा देत हमीभावान खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. २४) माध्यमांशी बोलताना सोयाबीन खरेदीविषयी माहिती दिली. … Read more




