या लाडक्या बहीणींनी EKYC करायला थांबा, eKYC बाबत मोठा निर्णय
या लाडक्या बहीणींनी EKYC करायला थांबा, eKYC बाबत मोठा निर्णय ज्या महिला विधवा आहेत, घटस्फोटित आहेत किंवा ज्यांना पतीचे/वडिलांचे आधार कार्ड, ओटीपी नंबर मिळत नाही, अशा महिलांना e-KYC करताना मोठ्या अडचणी येत आहेत. शासनाने या समस्येची दखल घेतली असून, या विशिष्ट प्रकरणांसाठी ओटीपी बायपास करण्यासाठी आणि इतर काही बदल करण्यासाठी लवकरच तोडगा काढला जाईल, … Read more




