Pm Kisan योजनेतून या लाभार्थ्यांचा पत्ता होनार कट..पहा नवीन अपडेट
Pm Kisan योजनेतून या लाभार्थ्यांचा पत्ता होनार कट..पहा नवीन अपडेट ; पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघांना मिळणारा दुहेरी लाभ आता थांबवला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. सन 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6000 रुपये आर्थिक मदत देणे हा आहे. … Read more




