पुन्हा नवीन कमी-दाब क्षेत्र तयार, नोव्हेंबरमध्येही पाऊस… मानीकराव खुळे
पुन्हा नवीन कमी-दाब क्षेत्र तयार, नोव्हेंबरमध्येही पाऊस… मानीकराव खुळे मान्सून पूर्णपणे परतल्यावरही, दोन्हीही समुद्रातील प्रणाल्याच्या परिणामातून गेल्या १०-१२ दिवसात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली.. आता महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरु असली तरी, मुंबईसह संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात मात्र अजूनही आज ३ नोव्हेंबर ला तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ही जाणवतेच … Read more




