पाऊस घेनार कायमचा निरोप, या तारखेपासून थंडीची लाट येनार… पंजाब डख अंदाज
पाऊस घेनार कायमचा निरोप, या तारखेपासून थंडीची लाट येनार… पंजाब डख अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज वर्तवला आहे. सध्या सुरू असलेल्या परतीच्या आणि अवकाळी पावसामुळे शेतीत निर्माण झालेल्या अडचणी लवकरच दूर होणार आहेत. कारण, हा पाऊस आता पूर्णपणे माघार घेण्याच्या तयारीत आहे. डख यांच्या अंदाजानुसार, राज्यातून पावसाचे वातावरण … Read more




