पावसाने घेतला निरोप, आता पुन्हा पाऊस येनार का पहा पंजाब डख यांचा नवा अंदाज
पावसाने घेतला निरोप, आता पुन्हा पाऊस येनार का ; हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातून पावसाळा आता पूर्णपणे संपलेला आहे. शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की ७ नोव्हेंबरपासून राज्यातून पाऊस पूर्णपणे निघून जाईल आणि पुन्हा मोठा पाऊस येण्याची शक्यता नाही. आज (६ नोव्हेंबर) आणि उद्या (७ नोव्हेंबर) फक्त सोलापूर, सांगली, कोल्हापूर, … Read more




