रामचंद्र साबळे ; रब्बी पिकांवर संकट, हवामान बदलामुळे पुढील काळातही पाऊस…
रामचंद्र साबळे ; रब्बी पिकांवर संकट, हवामान बदलामुळे पुढील काळातही पाऊस… महाराष्ट्रावर आजपासून गुरुवार (ता.२ ते ६) `या ५ दिवसांच्या कालावधीत हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके वाढतील. तसेच शुक्रवार (ता.७) शनिवारी (ता.८) हवेच्या दाबात आणखी वाढ होऊन ते १०१२ हेप्टापास्कल इतके होताच, थंडीत वाढ होण्यास सुरुवात होईल. बहुतांश काळ पावसात उघडीप राहील. तर काही वेळा … Read more




