IMD Weather Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज
IMD Weather Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे आगमन थांबता थांबत नाहीये. मान्सून संपल्यानंतरही अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा … Read more




