आजपासून पावसाचा जोर वाढनार, या तारखेपर्यंत राज्यात वादळी पाऊस…
आजपासून पावसाचा जोर वाढनार, या तारखेपर्यंत राज्यात वादळी पाऊस… प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, आज, २४ ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाचा जोर वाढणार आहे. दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून रात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस राहील. आज ज्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, … Read more




