या तारखेपासून सोयाबीन हमीभाव खरेदी नोंदणी सुरू होनार
या तारखेपासून सोयाबीन हमीभाव खरेदी नोंदणी सुरू होनार सोयाबीनच्या हमीभावाचा (MSP) विषय विरोधी पक्षाने उपस्थित केल्यानंतर, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यावर उत्तर देण्यात आले आहे. या घोषणेनुसार, सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपला … Read more




