हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा अंदाज : २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पाऊस
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा अंदाज : २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पाऊस ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे, पण यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. खरीप पिकांची काढणी आणि रब्बीची पेरणी सुरू असताना शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भीती वाटत आहे. मात्र, खुळे यांच्या मते, … Read more




