चक्रीवादळ येतंय ; राज्यात मोठ्या पावसाचे संकेत, दिवाळी पावसात..तोडकर साहेब
चक्रीवादळ येतंय ; राज्यात मोठ्या पावसाचे संकेत, दिवाळी पावसात..तोडकर साहेब हवामान अभ्यासक तोडकर यांच्या अंदाजानुसार, सध्याच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता असून ही पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तयार झाली आहे. हे चक्रीवादळ थेट महाराष्ट्रात येणार नसले तरी, त्याच्यामुळे तयार झालेले बाष्पयुक्त वातावरण राज्यात पावसासाठी अनुकूल ठरणार आहे. नाशिक क्षेत्रामध्ये … Read more




