अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी ..! या शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी ..! शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, २०१७ अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांचा लाभ प्रलंबित होता, त्यांच्यासाठी राज्य शासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर अनुदान म्हणून २५,००० रुपये देण्याची तरतूद होती. परंतु, २०१९ मध्ये नव्याने … Read more




