बांधकाम कामगार अत्यावश्यक भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार अत्यावश्यक भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच (Essential Kit) वितरित करण्याची नवीन योजना सुरू झाली आहे. या संचामध्ये एकूण १० वस्तूंचा समावेश आहे. या १० वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज/अपॉइंटमेंट कशी घ्यायची, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. अत्यावश्यक संचामध्ये समाविष्ट असलेल्या १० वस्तू या योजनेअंतर्गत कामगारांना खालील … Read more




