वडील वारले,पतीही नाही हयात ; लाडक्या बहीणी आल्या अडचणीत..पहा काय करावे
वडील वारले,पतीही नाही हयात ; लाडक्या बहीणी आल्या अडचणीत..पहा काय करावे ; महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी, ई-केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झाली आहे. वडील-पतीच्या ‘आधार’ वरून तपासणार उत्पन्न … Read more




