सोलर पंप योजना लाभार्थी यादी पहा मोबाईलवर…
सोलर पंप योजना लाभार्थी यादी पहा मोबाईलवर… शेतकऱ्यांसाठी दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे याकरिता केंद्र शासनाची प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना आणि राज्य शासनाच्या योजना राबवल्या जात आहेत. या द्वारे शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभ दिला जातो. सन २०२५ मध्ये राज्यात ७० हजारांहून अधिक पंप बसवण्यात आले असून, लाखो शेतकऱ्यांनी पेमेंट पूर्ण केले आहे. मात्र, मे महिन्यातील … Read more




