अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून १६४.५२ कोटी रुपयांचा लाभ उकळल्याचे समोर आले आहे. दरमहा १५०० रुपयांच्या हिशोबाने अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील वर्षभरात ही रक्कम जमा झालेली आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या या धक्कादायक माहितीनुसार या अपात्र लाभार्थ्यांमध्ये १२ हजार ४३१ पुरुषांचाही … Read more




