होय कर्जमाफी होनारंच….अजीत पवार काय म्हनाले पहा
होय कर्जमाफी होनारंच….अजीत पवार काय म्हनाले पहा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनापासून मागे हटलेले नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार दिले. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्षाच्या मेळाव्यात भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांना अडवून शेती कर्जमाफी आणि सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांची भूमिका विचारल्यानंतर पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले. उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांवरील खर्चाची … Read more




