आचारसंहितेमुळे अतीव्रुष्टी अनुदान वाटप थांंबनार का ? पहा…
आचारसंहितेमुळे अतीव्रुष्टी अनुदान वाटप थांंबनार का ? पहा… मित्रांनो, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे अनेक ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये एक मोठी अफवा पसरवली जात आहे की आचारसंहिता लागू झाल्यामुळे अतिवृष्टी आणि रब्बी पिकांसाठीचे अनुदान आता मिळणार नाही किंवा त्याचे वितरण थांबवले जाईल. त्यामुळे नुकसानभरपाई कधी … Read more




