चक्रीवादळामुळे पावसाची व्याप्ती वाढनार, या जिल्ह्यात जोरदार… तोडकर हवामान अंदाज
चक्रीवादळामुळे पावसाची व्याप्ती वाढनार, या जिल्ह्यात जोरदार… तोडकर हवामान अंदाज तोडकर हवामान अंदाज : चक्रीवादळामुळे पुढील काही दिवसांत पावसाची व्याप्ती ८०% पर्यंत वाढणार आहे. २४ ऑक्टोबरपासून हवामान पूर्णपणे बिघडणार असून, पहाटेपासूनच अनेक भागांमध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी दिसणार आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असेल. सोलापूर, सांगली, पुणे, बारामती शहर, अहिल्यानगरचा काही भाग, लातूर, … Read more




