राज्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस… पंजाब डख
राज्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस… पंजाब डख हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात सध्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सध्या सुरू असलेला हा पावसाचा मोठा टप्पा ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत राहणार असून, राज्यात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल. हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागांत हजेरी लावेल. या पावसाचा जोर लक्षात … Read more




