तोडकर हवामान अंदाज: महाराष्ट्र राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता
तोडकर हवामान अंदाज: महाराष्ट्र राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता ऑक्टोबर महिन्यात वातावरणात मोठा बदल दिसून येत असून, २४ आणि २५ ऑक्टोबर या दोन तारखा महाराष्ट्र राज्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. हवामान तज्ज्ञ तोडकर यांच्या अंदाजानुसार, या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी, २२ ऑक्टोबर (दिवाळी पाडवा) रोजी … Read more




