राज्यात आजपासून जोरदार पाऊस, या जिल्ह्यात मुसळधार… पंजाब डख हवामान अंदाज
राज्यात आजपासून जोरदार पाऊस, या जिल्ह्यात मुसळधार… पंजाब डख हवामान अंदाज पंजाब डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, आज रात्रीपासून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, जालना, बुलढाणा आणि अमरावती या पट्ट्यात पावसाच्या सरी दिसतील. या काळात, … Read more




