रामचंद्र साबळे यांचा हवामान अंदाज: राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट आणि चक्रीवादळाची ताजी माहिती
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पुढील 3-4 दिवस जोरदार पाऊस.. या जिल्ह्यांना अलर्ट डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, बुधवार, २२ ऑक्टोबरपासून ते शनिवार, २५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज बुधवार, २२ ते शनिवार, २५ ऑक्टोबर) या चार दिवसांत राज्याच्या पश्चिम भागात हवेच्या दाबात … Read more




