हरभरा खत व्यवस्थापन ; हि खतं टाका..हरबरा उत्पादन वाढेल दुप्पट, गजानन जाधव
हरभरा खत व्यवस्थापन गजानन जाधव यांचे ; हरभरा पिकासाठी खत व्यवस्थापन करताना जमिनीच्या प्रकारानुसार खताची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण एकाच खताचा ग्रेड सर्व प्रकारच्या जमिनीसाठी योग्य नसतो. हरभऱ्याच्या मुळांवर नत्र स्थिर करणाऱ्या गाठी (Nodules) असतात. हे गाठी हवेतील नत्र शोषून पिकाला पुरवतात. त्यामुळे इतर पिकांप्रमाणे हरभऱ्याला बाहेरील नत्राची (युरियाची) गरज फार कमी असते. … Read more




