HSRP Number Plate ; किती खर्च येतो,नसल्यास दंड किती, शेतटची तारीख काय
HSRP Number Plate ; Hsrp नंबर प्लेट लावन्यासाठी किती खर्च येतो, जर लावली नाही तर किती दंड लागनार आणि शेवटची तारीख काय आहे याबाबत सविस्तर माहिती पाहुयात…हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ज्याला आपण HSRP म्हणतो, ही एक खास प्रकारची नंबर प्लेट आहे.(व्हेईकल रजिस्ट्रेशन प्लेट) ही प्लेट इतर नंबर प्लेट्सपेक्षा अधिक सुरक्षित असते, कारण यात अनेक सुरक्षा फीचर्स असतात. … Read more




