Pm किसान का नया अपडेट..बिहार चुनाव का आसर...अब मिलेंगे हर महिने 2000
Pm किसान का नया अपडेट..बिहार चुनाव का आसर...अब मिलेंगे हर महिने 2000
Read More
प्याज के किसानों के लिए अच्छी खबर..अभी देखे
प्याज के किसानों के लिए अच्छी खबर..अभी देखे
Read More
Onion rate ; कांदा भावात सुधारणा, पहा आजचे ताजे कांदा भाव
Onion rate ; कांदा भावात सुधारणा, पहा आजचे ताजे कांदा भाव
Read More
तूर पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी प्रभावी फवारणी नियोजन..लागतील फुलंच फुलं
तूर पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी प्रभावी फवारणी नियोजन..लागतील फुलंच फुलं
Read More
गहू पेरणीपूर्वी लिहोसिनची बिजप्रक्रीया ; पहा फायदे आणि योग्य पद्धत
गहू पेरणीपूर्वी लिहोसिनची बिजप्रक्रीया ; पहा फायदे आणि योग्य पद्धत
Read More

Pm Kisan योजनेतून या लाभार्थ्यांचा पत्ता होनार कट..पहा नवीन अपडेट

Pm Kisan योजनेतून या लाभार्थ्यांचा पत्ता होनार कट..पहा नवीन अपडेट ; पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघांना मिळणारा दुहेरी लाभ आता थांबवला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. सन 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6000 रुपये आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेचा मूळ घटक ‘शेतकरी कुटुंब’ (Family) हा आहे, परंतु काही तांत्रिक कारणे किंवा गोंधळामुळे एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांच्याही नावावर हप्ता जमा होत आहे. यावर आता निर्बंध लादण्यासाठी केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार असून, दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याचे नाव यादीतून कमी केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ADS खरेदी करा ×

दुहेरी लाभधारक ओळखण्यासाठी उपाययोजना

पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळण्याचे एक कारण म्हणजे काही ठिकाणी जमिनीच्या नोंदी वेगवेगळ्या नावावर असणे किंवा केंद्र सरकारच्या पातळीवर असलेला सुरुवातीचा काही गोंधळ कारणीभूत ठरला. आता या दुहेरी लाभधारकांना अचूकपणे शोधून काढण्यासाठी सरकारने एक विशिष्ट युक्ती अवलंबली आहे.

Leave a Comment